आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:तत्काळ उसाचे बिल द्या, अन्यथा करणार आंदोलन

शिराढोणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल तत्काळ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बिल न दिल्यास विविध साखर कारखान्यास्थळी आंदोलन करण्यात येणार आहे.

जळालेल्या व पूर परिस्थितीत सिंचन साहित्याचे नुकसान अनुदान, ऊस वजनघट अनुदान, पुढील गळीत हंगामात कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाचे संपूर्ण गाळप केल्याशिवाय बाहेरील ऊस गाळपासाठी आणू नये, गाळपाअभावी शिल्लक राहिलेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. निवेदनावर शेतकरी शाम पाटील यांची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...