आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शनर्स डे:सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पेन्शनर्स डे

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दरवर्षी १७ डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे साजरा करण्यात येतो.

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्मचारी संघाचे केंद्रीय प्रमुख सल्लागार श्रीकांत माळे यांनी सर्वांना पेन्शनर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...