आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पोकलेनचे हप्ते भरण्यावरून मारहाण

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी येथील मेहबूब मिया शेख, (३७) शनिवारी वैराग रोडलगत नबीलाल यांच्या शेतात पोकलेन यंत्राने काम करत होते. यावेळी बार्शी येथील शिवम भराडीया यांसह दोन अनोळखी व्यक्तींनी शेतात येत शेख यांना पोकलेनचे हप्ते भरण्याच्या कारणावरुन मारहाण केली.

मेहबूब यांच्या गळ्यातील २० ग्रॅम सोनसाखळी, सॅमसंग मोबाइल, एक लाख २० हजार रोख रक्कम जबरीने काढून घेत पसार झाले. उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...