आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागरण:हंगरगा ( नळ ) येथे हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत प्रभात फेरी

जळकोट14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा ( नळ ) येथील राजीव गांधी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत हर घर झेंडा घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत गावातून प्रभात फेरी काढून जनजागरण करण्यात आले व शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती ही साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले विचार मांडले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अतुल कलशेट्टी हे होते तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच दयानंद चौगुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वाघोले, माजी सरपंच मोहन कांबळे, मुख्याध्यापक मनोहर घोडके हजर होते.

बातम्या आणखी आहेत...