आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसापासून ढगाळ वातावरण:भूम परिसरात पावसाची हजेरी, ज्वारी पिकाला दिलासा

भूम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात अवकाळी पाऊस पडल्याने ज्वारी पिकाला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात चार दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. सोमवार दि.१२ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होऊन साडे सहा वाजण्याच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...