आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे मुख्याधिकारी फड यांचा सत्कार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने नगर पालिकेच्या नूतन मुख्याधिकारी वसुधा फड यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडे सेवानिवृत्तीच्या प्रलंबित बिलाबद्दल चर्चा करण्यात आली तसेच यापुढील काळातही सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

यावेळी बाळासाहेब गोरे, बसवेश्वर पाळणे, मनोहर लटके, विठ्ठल बोरवे, भोसले, भागवत सिरसाठे, नामदेव चाफेकर, दिलीप डोंबे, गणपत पवार, चंदू रोडे आदी सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.मुख्याधिकारी फड यांनी समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनीही सेवेसाठी तत्पर रहावे, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...