आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:प्रा. डॉ. राम ताटे यांची अभ्यास मंडळावर निवड

पारगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील पारगाव येथील रहिवाशी व बीड येथील महिला महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राम प्रल्हाद ताटे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मधील राज्यशास्त्र अभ्यास मंडळ प्राधिकरण वर सदस्य म्हणुन निवड झाली आहे.

त्यांना प्राचार्य प्रा. डॉ. नवनाथ आघाव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सरपंच , उपसरपंच यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...