आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:आंबेवाडी अपंग प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र आंबेवाडी या कार्यशाळेने ६ गोल्ड,४ सिल्वर ५ कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवली. तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळाली.

संस्थापक अध्यक्ष इनामदार व संस्था सचिव शेरीकर, पटाण, यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नानगर,कु. इनामदार, पाटील, माने,भालेराव, धंगेकर तसेच कार्यशाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व मुलांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...