आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:नळदुर्गमध्ये सार्वजनिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग शहरातील भवानी नगर, रहिम नगर येथे नगरपरिषदेच्या वतीने २९ लाख २८ हजार रुपयांत वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सावर्जनिक सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक बलभीमराव मुळे यांच्या हस्ते भुमीपुजन करून करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, माजी नगरसेवक बसवराज धरणे, महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा तथा दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, माजी नगराध्यक्षा मंगलताई सुरवसे, भाजप उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहराध्यक्ष महेबुब शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...