आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:पुष्पलता यांची महिला जिल्हा कबड्डी संघात निवड

जळकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील जळकोट झेडपी शाळेतील शिक्षिका पुष्पलता कांबळे यांची जिल्हा महिला कबड्डी संघात निवड झाली.

जिल्हा परिषद उस्मानाबाद शिक्षण विभागाने सैनिक स्कूल तुळजापूर येथे घेतलेल्या क्रीडा व संस्कृतिक स्पर्धेत जळकोट बीटचे प्रतिनिधित्व स्वीकारून कांबळे यांनी भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, कबड्डी, खो-खो, संस्कृतिक स्पर्थेत सहभाग नोंदवला. शालेय शिक्षण समितीच्या वतीने त्यांचा कौतुकाचा ठराव घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...