आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:पारगाव परिसरात देशी, विदेशी मद्याची राजरोस विक्री‎

पारगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात देशी‎ व विदेशी मद्याची अवैध विक्री राजरोस सुरू असताना‎ पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. गावापासून पाच‎ किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग परिसरात अनेक‎ व्यावसायिक हॉटेलचा व्यवसाय करतात.

देशी व विदेशी‎ मद्यविक्रीचा कसलाही परवाना नसताना मागील अनेक‎ दिवसांपासून अवैधपणे हॉटेल व ढाब्याच्या माध्यमातून‎ राजरोसपणे मद्यविक्रीचा व्यवसाय धडाक्यात सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...