आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेरणा महाविद्यालय उस्मानाबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य , डॉ.अशोक घोलकर यांच्या हस्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
या कार्यक्रमात डॉ. रशीद सय्यद ,डॉ.अनघा तोडकरी ,डॉ. डी.बी. मोरे ,डॉ. भारत हंडीबाग, प्रा. सुधाकर चव्हाण, प्रा. सुनील पाटील ,प्रा. विजयकुमार साळुंके ,प्रा.जयंतकांचन बटवे, प्रा.ज्ञानेश्वर हराळकर डॉ.जी.जी.हिडगे,प्रा.उत्रेश्वर तवले ,प्रा.छाया शिंदे उपस्थित होते .त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.