आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल; बोळेगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालयाचा 100 टक्के निकाल

जळकोट11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालयाचा दहावी मार्च, एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेमधून परीक्षेसाठी ३४ विद्यार्थी बसले होते.

३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रावीण्य २३ प्रथम श्रेणी, १० द्वितीय श्रेणी, १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतून प्रथम ऐश्वर्या कोकरे ८६.६०, द्वितीय रोहिणी खंदारे ८५.२०, तृतीय अंबिका मरबे ८४.६६ टक्के गुण मिळवले आहेत. सचिव सुनील चव्हाण संस्थेचे अध्यक्ष आदित्य बोरगावकर उपाध्यक्ष ऋषिकेश मगर, संस्थेचे संचालक उल्हास बोरगावकर व इतरांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...