आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:तेरमध्ये आज 11  वाजेपर्यंत निकाल

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे होम पीच असलेल्या तेर ता. उस्मानाबाद येथील निवडणुकीत मतदार संख्या वाढूनही मतदानाची टक्केवारी घसरली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ७१टक्के मतदान झाले होते.

परंतु या निवडणुकीत ६७टक्के मतदान झाले. तिरंगी लढतीत सरपंच पदासाठी पारधी समाजाचा उमेदवार दिल्याने गुलाल पारधी समाजासच लागणार आहे.उद्या तिसऱ्या फेरीत मतमोजणी असल्याने ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...