आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:परंड्यात सेवानिवृत्त पोस्टमन लांडगे यांचा सत्कार

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सब पोस्ट कार्यालयातील पोस्टमन रफिक लांडगे हे ४१ वर्ष सेवा करुन शनिवारी (दि.३१) सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोस्ट मास्तर जे. बी. माळी, व्ही. एस. धस, अंबादास देशमुख, आर. जे. होर्टीकर, एल. एस. लठ्ठे, ए. आय. मोरवे, एल. पी. नरसाळे, के. एस. जाधव, बाळासाहेब आदलिंगे, व्ही. व्ही. ढोरे, जी. ए. बारसकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...