आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा:ग्लोबल कॉलेजच्या रोहिणी मेहेर हिचा कुस्तीतील यशाबद्दल सत्कार

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ लोणी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर प्रशाला येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती या क्रीडा स्पर्धेत ग्लोबल ज्युनिअर कॉलेजची इयत्ता अकरावी मधील विद्यार्थी रोहिणी मेहेर हिने ४६ किलो वजनी गटामध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला.जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू रोहिणी मेहेरची निवड झाल्याबद्दल ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व संस्थेच्या सचिवा आशा मोरजकर यांनी या दोन्ही खेळाडुचे अभिनंदन व गौरव करण्यात आला.यावेळी शिक्षकवृंद व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...