आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सप्ताह:मातृ वंदनेतून 1.13  कोटी रुपये गरोदर मातांना वाटप

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून विशेष सप्ताह राबवण्यात येत आहे. त्यानुसार तीन दिवसात या योजनेतून एक कोटी १३ लाख रुपयांचे गरोदर मातांना वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. नितीन बोडके यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र यांची आढावा बैठक पार पडली. यात सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हयातील सर्व तालुकास्तरावर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून सप्ताह राबविण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...