आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:शासकीय महाविद्यालयात डॉ.आंबेडकर  यांना अभिवादन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद येथे आयोजित कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ.शिल्पा दोमकुंडेवार यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ सचिन देशमुख, डॉ.गोरे, मुख्य अधिसेविका सुमित्रा गोरे, अमोल गरड, बालरुग्ण तज्ञ सिंधू गायकवाड परिचारिका, श्रीमती सरवदे, अंकिज सवाई, महादेव शिनगारे, सरवदे , गणेश चव्हाण, संतोष गायकवाड, पोले, जकाते रत्नदीप , आकाश, अनंत व सर्व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी सामूहिक बुद्ध वंदना व पंचशील ग्रहण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...