आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन:लोहारा शहरात समता दिंडी

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.२६) लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक बी. एल. जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर लोहारा शहरात समता दिंडी काढण्यात आली. यावेळी बी. एल. जाधव, प्रा. गिरी, प्रा. एम. आर. रसाळ, डि. आर. जाधव, प्रा. जी. एम. कांबळे, नागनाथ पांढरे, प्रा. उध्दव सोमवंशी, प्रा. सचिन शिंदे, अंकुश शिंदे, काका आनंदगावकर, आनंत गोरे, केशव सोमवंशी, दत्तात्रय पांचाळ यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.