आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:कसबे तडवळे सोसायटीच्या‎ चेअरमनपदी संजय वाघ‎

कसबे तडवळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे‎ तडवळे येथील विविध कार्यकारी सेवा‎ सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी‎ संजय वाघ तर व्हाइस चेअरमनपदी‎ जालिंदर जमाले यांची निवड करण्यात‎ आली.‎ यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून‎ बी.एच.सावतर यांनी काम पाहिले.‎ निवडीनंतर चेअरमन, व्हाइस चेअरमन‎ व कार्यकारी संचालकांचे अभिनंदन‎ करण्यात आले.‎

यावेळी उद्योजक देवदत्त मोरे,माजी‎ जिल्हा परिषद सदस्य व ज्येष्ठ नेते‎ कोंडाप्पा कोरे,माजी उपसरपंच शहाजी‎ वाघ,विजयसिंह जमाले, चंद्रप्रकाश‎ जमाले, युवानेते विशाल‎ जमाले,उपसरपंच प्रताप‎ करंजकर,गणेश करंजकर, धनाजी‎ होगले,रणजित जमाले,पांडुरंग वाघ,‎ भगवान धनके आदीसह सोसायटी चे‎ संचालक ,ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ आदी‎ उपस्थित होते‎.

बातम्या आणखी आहेत...