आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:देवळालीच्या सरपंचपदी‎ सपकाळ, देशमुख उपसरपंच‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎तालुक्यातील देवळाली‎ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची ‎निवड झाली असून शशिकांत‎ देशमुख अविरोध आले.‎ सरपंचपदाच्या अपक्ष उमेदवार‎ रुक्मिणी विश्वनाथ सपकाळ २०‎ डिसेंबर २०२२ रोजी १०७५ पैकी ७१८‎ मतांनी एकतर्फी विजयी झाल्या.

‎ तसेच सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार‎ शशिकांत सूर्यकांत देशमुख यांची‎‎ उपसरपंचपदी बिनविरोध निवड‎ झाली. सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार‎ राहुल विनायक भोसले, अपक्ष‎ उमेदवार निलावती पंडू सपकाळ,‎ अपक्ष उमेदवार अनिता तानाजी‎ ‎ आनंदे, अपक्ष उमेदवार किरण रमेश‎ गायकवाड, अपक्ष उमेदवार शीतल‎ संतोष गायकवाड, अपक्ष उमेदवार‎ उमाजी नामदेव गायकवाड‎ देवळाली गावात निवडून आले.‎

बातम्या आणखी आहेत...