आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:उस्मानाबाद क्रिकेट संघ कर्णधार पदी‎ चैतन्य पाटील याची निवड‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजिल्हा सिनियर क्रिकेट राज्य‎ स्पर्धेकरिता उस्मानाबाद जिल्हा संघाचे निवड चाचणी‎ ‎ सामने दि २७,२८,२९,‎ ‎ जानेवारी २०२३ या दरम्यान‎ ‎ शिराळा येरमाळा जवळील‎ ‎ क्रिडांगणावर घेण्यात आले.‎ ‎

अनुभवी, युवा खेळाडू व‎ ‎ सिनियर अशा खेळाडूंच्या‎ ‎ संघाची घोषणा करण्यात‎ ‎ आली. कर्णधार चैतन्य‎ पाटील, प्रथमेश पाटील (डोंजा) युवराज शेख, प्रसाद‎ बहिरे, प्रसाद देशमुख, विवेकानंद गाडेकर, प्रविण‎ कराळे,सज्जू शेख, अविनाश प्रभळकर, सिध्दनाथ‎ जाधव, मयुरेश बिराजदार, गिरीश बोचरे,अक्षय‎ बावस्कर,सिध्दांत गिरी, प्रथमेश पाटील (विकेट‎ किपर)अनुराग कवडे(विकेट किपर)आकाश पवार‎ यांची निवड झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...