आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:महेंद्र कांबळे यांची विधी स्वयंसेवक‎ म्हणून सत्र न्यायाधीशांकडून निवड‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुरूम शहरातील महेंद्र भीमराव‎ कांबळे यांची तालुका विधी सेवा समितीवर विधी‎ स्वयंसेवक म्हणून अतिरिक्त जिल्हासत्र न्यायाधीश‎डी. के. अनभुले यांनी निवड‎केली आहे.‎जिल्हा विधी सेवा‎प्राधिकरण यांच्या माध्यमातून‎पॅरालिगल व्हॉलिंटर्स‎पदासाठी अर्ज मागविण्यात‎ आले होते. त्यानंतर १२ जानेवारी रोजी सदर‎ उमेदवारांची जिल्हा न्यायाधीशांनी प्रत्यक्ष मुलाखत‎ घेऊन ही निवड केली असून एक फेब्रुवारी रोजी‎ नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

या निवडी बद्दल‎ उस्मानाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण‎ अधिकारी नागनाथ चौगुले,आमदार ज्ञानराज‎ चौगुले,प्राचार्य सविता मुरूमकर,भाजप‎ तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, माजी नगरसेवक दत्ता‎ रोंगे, प्रा. अण्णाराव कांबळे व इतरांनी अभिनंदन‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...