आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:निलेश माळी याची राष्ट्रीय रग्बी‎ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड‎

कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रांजनी च्या साई कॉलेज ऑफ‎ कॉम्प्युटर एज्युकेशनचा विद्यार्थी निलेश माळी याची‎ ओरिसा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय रग्बी फुटबॉल‎ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून निवड झाली आहे.‎ भुवनेश्वर येथे दिनांक ४ फेब्रुवारी पर्यंत हे सामने‎ होणार आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी. बी‎ .ठोंबरे, सचिव ए. बी. ठोंबरे, समन्वयक बी . के.‎ भातलवंडे, डी.आर.काळदाते, पी.एस.आवाड,‎ डॉ.ए.बी.जगताप,महाविद्यालयाचे प्राचार्य जे . सी.‎ गवळी ,रग्बी असो.चे अध्यक्ष शरद गव्हार,क्रीडा‎ मार्गदर्शक अनिल शिंदे यांच्यासह प्रा.एन.एम‎ .चाउस, प्रा.एम.के. साबळे,प्रा. ए.डी. जाधव,‎ प्राध्यापिका आर.ए.शेख, एस.आय. शेख, एम.‎ आय. शिंदे, पी. जी.मोरे, डी .एल. शेळके ,‎ बी.डी.लांडगे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन‎ केले आहे.

इंग्लंडमधील रग्बी या ठिकाणी ‎१८४५‎ पासून हा खेळ खेळला जाऊ लागला. १९ व्या‎ शेतकापर्यंत हा खेळ सर्वच शाळांमध्ये खेळला‎ जाऊ लागला. रग्बी फुटबॉल लीग १९२२ साली‎ अस्तित्वात आली. १९९५ सालापासून हा खेळ‎ व्यावसायिक स्तरावर खेळला जाऊ लागला.‎

बातम्या आणखी आहेत...