आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सृष्टी जमदाडे हिची राज्यस्तरीय‎ कुस्तीसाठी निवड व सत्कार‎

येरमाळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कुमारी सृष्टी भाऊ संतोष‎ जमदाडे हिने लातूर विभागीय फ्री‎ स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये १७‎ वर्षाखालील ६१ किलो वजन गटात‎ प्रथम क्रमांक मिळवला व पुणे येथे‎ होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती‎ स्पर्धेसाठी निवड झाली.

या‎ निमित्ताने येरमाळा येथील मित्र‎ परिवाराच्या वतीने जिल्हा‎ कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर‎ यांच्या हस्ते सृष्टी कुमारी सृष्टी‎ जमदाडे हिचा सत्कार करण्यात‎ आला. याप्रसंगी विलास बाप्पा‎ थोरबोले, सुनील वाघमारे, सरपंच‎ रमेश जाधवर, फौजी तानाजीराव‎ टेकाळे, शहाजीराव टेकाळे, सुधीर‎ लोमटे, राजाभाऊ निचडे, संतोष‎ जमदाडे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...