आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ बनसोडे

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील अणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास सातपुते यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ही निवड तीन वर्षांसाठी झाली आहे. निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...