आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड; आरळीत पेरणी व लागवडीबाबत प्रशिक्षण

तुळजापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आरळी बु. येथे कृषी विभागाच्या वतीने बीबीएफ पेरणी प्रशिक्षण, बीजप्रक्रिया व टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक एस. टी. राजमाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला उपसरपंच किरण व्हरकट, तंटामुक्त अध्यक्ष बाजीराव जाधव, पोलिस पाटील, युवराज पाटील, प्रगतशील शेतकरी बालाजी उकरंडे, बाळासाहेब पाटील, अरुण पौळ, राम कचरे, नागनाथ बचाटे, लिंबन आगलावे, दस्तगीर सय्यद, किरण भोसले, पांडुरंग कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, संजय पारवे, दादाराव पारवे, रामेश्वर तानवडे, तात्या उळेकर, विनायक उकरंडे, गोकुळ पारवे, बाळू सरडकर, गोपाळ हाके, महेश उकरंडे, कमलाकर उकरंडे, विलास सोनवणे, रोजगार सेवक डी. एम. घोडके उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...