आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पुनर्वसन समितीचे निवेदन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाखो एकल/विधवा महिलांना उपयोगी ठरणारी आणि यंदाच्या वर्षात मंजूर केलेली बालसंगोपन योजना रक्कम रद्द व पंडिता रमाबाई व्याज माफी योजना संदर्भात कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती मार्फत शनिवारी (दि.१) माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.

एकल/विधवा महिलांच्या मुलांसाठी अडीच हजार रूपये देण्याचा निर्णय ा बजेटमध्ये जाहीर झाला पण अर्थ विभागाने हा निर्णय स्थगित केला आहे. निवेदन देताना समन्वयक विजयकाका जाधव, तालुकाध्यक्ष विजय तळभोगे, सचिव इस्माईल शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...