आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:अनाळ्यात दिव्यांग उद्योग समूहाकडून सरपंचांना निवेदन ; न्याय देण्याची केली मागणी

अनाळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील अनाळा येथे दिव्यांगाच्या ५ टक्के निधीबाबत दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने बैठक घेऊन सरपंच ज्योतिराम क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.दिव्यांगांना न्याय देऊ अशा प्रकारचे आश्वासन सरपंच ज्योतीराम क्षीरसागर यांनी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांना दिले. यावेळी निशिकांत क्षीरसागर, दिव्यांग उद्योग समूहाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मिसाळ, सचिव पांडुरंग चोबे, विठ्ठल क्षीरसागर, कादर तांबोळी, सुमन काळे, राम सर्वदे, विष्णू क्षीरसागर, रामहरी कुंभार, दत्तू कदम, आविदा टाळके व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...