आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहिम:सप्ताहात चोरी गेलेल्या वस्तू मिळणार परत

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस वर्धापन दिनानिमित्त दोन ते आठ जानेवारी दरम्यान चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तू परत करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांशी संवाद, त्यांना शस्त्रे दाखवून माहिती देणे.

पथनाट्य, संगीत कार्यक्रमातून विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे आदी कार्यक्रम या सप्ताहात सुरू राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...