आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्केटिंग स्पर्धा:जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत पोदार स्कूलच्या मुलांचे यश

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तर स्केटिंग स्पर्धेत येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.

याबद्दल सर्वत्र कोतुक होत आहे. यामध्ये ११ वर्षाखालील मुलांमध्ये वेदांत गायकवाड, सुदर्शन जाधव, स्पर्श कापसे तर मुलीमध्ये प्रतिभा शितोळे. १४ वर्षाखालील मुलीमध्ये लयबा हबीब, रिदा हबीब. १७ वर्षाखालील मुलात अथर्व जाधव. १७ वर्षाखालील मुलीत प्रतिष्ठा होंनमुटे हिचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना े क्रीडा शिक्षक डॉ. विवेक महाजन, कैलास लांडगे यांचे प्रशिक्षण लाभले. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रम्म्या तुतिका यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...