आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:स्वरूप कांबळे यांची मातंग एकता आंदोलनाच्या प्रदेश सचिवपदी निवड

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वरूप कांबळे यांची मातंग एकता आंदोलनाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल कांबळे यांचे अभिनंदन होत आहे. मातंग एकता आंदोलनाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाश बागवे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्वरूप कांबळे यांना निवडीचे पत्र दिले.

बातम्या आणखी आहेत...