आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण ; फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.तालुक्यातील सरडेवाडी येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत मयत व्यक्तीच्या नावाने शासकीय बिल काढून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करणे, तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील रोजगार हमी योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करणे यासह विविध मागण्या आहेत.यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, गणेश पाटील, निखिल अमृतराव, बालाजी जाधव, आनंद भालेराव, चंद्रकांत गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...