आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्टमंडळ:मुख्यमंत्र्यांकडून व्यासपीठावरून उतरून दिव्यांगांच्या मागणीची दखल

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलता दाखवत दिव्यांग कर्मचारी आल्याचे पाहून व्यासपीठावरून खाली उतरून त्यांची विचारपूस केली.जिल्ह्यातील व अन्य ठिकाणच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांनी भेटीची वाट पाहत होते. तिथे स्वतः येऊन चर्चा केली आणि दिव्यांगाच्या सर्व अडचणी शांतपणे ऐकून व समजून घेऊन. येत्या नजीकच्या काळात दिव्यांग मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती करण्यात येणार असल्याचे संघटनेला आश्वासित केले. यावेळी राजाध्यक्ष साईनाथ पवार, सचिव ललित सोनवणे, राज्य समन्वयक महादेव शिंदे, बाबुराव पवार, पद्माकर पाटील, मनोज घोडके, नागनाथ कसपटे, विष्णू बोडखे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...