आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती‎:नगर पालिकेने घेतला वसुलीसाठी‎ वेग, सात पथकांची नियुक्ती‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने राहिले‎ आहेत. त्यामुळे नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात‎ वसुलीचे नियोजन केले आहेत. आगामी दोन‎ महिन्यात कोट्यावधी रुपयांची वसूल करण्याचे‎ उद्दिष्ट असून त्यासाठी सात पथकांनी नियुक्ती केली‎ आहे.‎ ‎ शहरातील ३४ हजार पेक्षा अधिक मालमत्तांना‎ नगर पालिकेच्या वतीने डिमांड नोटीस दिल्या आहेत.‎ त्यात आता त्यांची वसुली करण्यासाठी नियोजन‎ करण्यात येत असल्याचे समोर आले. गेल्या‎ महिन्यापासून कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात‎ वसुली करण्यावर भर देण्यात आला आहे.

आहे, त्या‎ कर्मचाऱ्यांवर वसुली करण्याची जबाबदारी‎ सोपवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात‎ चांगल्या प्रमाणात वसुली करण्यात आल्याने त्यातून‎ महावितरणचे वीज बिल भरण्याचे काम करण्यात‎ येणार आहे. विशेष म्हणजे उर्वरीत वसुलीतून इतर‎ सोयी-सुविधा निर्माण करण्याचे काम करण्यात‎ येणार आहे. त्यासाठी डिमांड नोट नुसार मागणी‎ करण्यासाठी कर्मचारी विविध भागात जाऊन वसुली‎ करत आहेत. आगामी महिनाभरात अधिक वेगाने‎ वसुलीचे कामे करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...