आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकलन:अन्य जातींवर अन्याय होण्याची शक्यता; ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा संकलन पद्धतीत बदल करा

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्यस्थितीत ओबीसी इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरु असून त्या पद्धतीत योग्य बदल आवश्यक आहे. वर्तमान पद्धतीमुळे ओबीसींमधील अन्य जातींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, योग्य पद्धतीने ओबीसी प्रवर्गाचा डेटा जमा नसून तो योग्य पद्धतीने गोळा करावा. आडनावावरून जात ठरवणे शक्य नाही. यामुळे पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...