आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पालकमंत्र्यांनी जाणल्या नागरिकांच्या अडचणी

भूम18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या कसबा येथील सार्थक निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सावंत यांचा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे, युवा नेते साहिल गाढवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मंत्री सावंत यांनी नागरिकांच्या काही अडीअडचणी ऐकून घेतल्या.

तसेच निवेदनही स्विकारली. यावेळी उद्योजक सूरज गाढवे, बालाजी अंधारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, सूर्यकांत गाढवे, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, माणकेश्वरचे उपसरपंच विशाल अंधारे, माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, देवळालीचे युवराज तांबे, समाधान सातव, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...