आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:बाेरी शिवारातून मनोऱ्याच्या कुंपणाची तार लंपास

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील बोरी शिवारातील इंडस कंपनीच्या मनोऱ्याच्या (टॉवर) कुंपनाची तार अज्ञात व्यक्तीने ३० नोव्हेंबर रोजी तोडून आतील पत्र्याच्या रॅकमधील अंदाजे २४ हजार रुपयांच्या अमार राजा कंपनीच्या २४ बॅटऱ्या चोरुन नेल्या.

याप्रकरणी महादेव पंडीत धवन (रा. खंडाळा, ता. तुळजापूर) यांनी शनिवारी (दि.१०) दिलेल्या माहितीवरून उमरगा पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...