आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:ठार मारण्याची धमकी देत पाटल्या पळवल्या

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील बलसूर येथे चोरट्याने खिडकीत हात घालून आजीच्या हातातील सोन्याच्या दिड लाख रुपयांच्या पाटल्या कापण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आजीला जाग येऊन त्यांनी आरडाओरड केली. मात्र, चोराने आजीला ठार मारण्याची धमकी देत पाटल्या चोरुन नेल्या. या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...