आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:अर्ज भरण्यासाठी आज साडेपाचपर्यंत वेळ

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहु नये, यासाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाइन पद्धतीने दाखल करण्याची वेळ २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:३० पर्यंत वाढवली आहे. नामनिर्देशनपत्र व घोषणापत्रांचे कोरे नमुने उमेदवारांना उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी.

वरीलप्रमाणे पारंपरिक पद्धतीने स्विकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO Login मधून भरून घेण्यात यावे व याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसिलदारांची राहील, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...