आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:दहा ठिकाणी होणार क्षयरोगाचे सर्वेक्षण

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण ठरवलेले आहे. त्यात राज्यातील वीस जिल्ह्यांची निवड ही सर्वेक्षण करण्यासाठी केली आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे.

त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण किती कमी झाले आहे याची पडताळणी करण्यासाठी सेंट्रल टीबी डिव्हिजनकडून सर्वेक्षणासाठी गाव आणि शहरी वार्ड मिळून असे एकूण दहा ठिकाणी प्रति दोन स्वयंसेवकांच्या टीम मार्फत लातूर या त्रयस्थ संस्थामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...