आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहकाला निलंबित:कळंब आगारातील दोन वाहक निलंबित ; मोबाइलवर रिल तयार करणे भोवले

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हनिकारक वाटत असल्याचे कारण देत मोबाइलवर रिल करणाऱ्या कळंब आगारातील एक महिला व एक पुरुष वाहकाला निलंबित करण्यात आले.कळंब आगारातील महिला वाहक गाण्यांवर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांनी बसमध्ये ‘ऑन ड्युटी’ व्हिडीओ बनवून व्हायरेल केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले. अन्य एका वाहकालाही निलंबित केले. निलंबन केलेल्या दोघांची नोटीस बस आगारात डकवली. याम तुमच्यावरील आरोपाचे गांभीर्य लक्षात घेवून तुम्हास कर्तव्यावर ठेवणे महामंडळास हनिकारक वाटत असल्याने तुम्हास पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात आल्यचाचे नमूद केले आहे. दुसरीकडे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...