आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांस विक्री:हरणाचे मांस विक्री करताना दोघांना पकडले, गुन्हा नोंद

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद कारवाई शनिवारी सायंकाळी केली. जितूसिंग शेरसिंग रजपूत (रा. नांदुरी, ता. तुळजापूर) व दिनकर मधुकर देवकर (रा. मार्डी, ता. लोहारा) करजखेडा चौरस्ता उड्डाणपुलाजवळ मांस विकत होते.

विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ यांच्या मार्गदर्शनात तुळजापूरचे वन परिक्षेत्राधिकारी बी. ए. चौगुले यांच्या पथकाने छापा मारून दोघांना अटक केली. त्यांच्यावर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...