आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तुरोरी येथे गावठी दारू विकणाऱ्या दोघांना अटक‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा‎ तालुक्यातील तुरोरी येथे गावठी दारू‎ विकणाऱ्या दोघांवर मंंगळवारी‎ कारवाई केली. त्यांच्याकडून ५३६०‎ रुपयांची गावठी दारू जप्त केली.‎

तुरोरीत पोपट व्यंकट सुर्यवंशी,‎ कमलाकर रामराव वाघमारे हे दोघे‎ गावातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी‎ गावठी दारू विकत असताना‎ आढळले. दारू जप्त करून उमरगा‎ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...