आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:बावची विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बावची विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संतोष सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, सपोनि मुसळे,ॲड.पठाण आदी उपस्थित होते. ध्वजारोहन मुख्याध्यापक अनिता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजित चित्रकला,रांगोळी,वक्तृव आणि सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल घोषित करून त्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.शाळेचा वाढता आलेख या बाबत सविस्तर माहिती नारायण खैरे सांगितली.ॲड.संतोष सूर्यवंशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...