आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:विकास वाघमारे यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष विकास वाघमारे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.

मुुंबई येथील प्रवेशा वेळी खा. अरविंद सावंत, आ. रवींद्र वायकर, शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंखे आदींची उपस्थिती होती. विकास वाघमारे यांचा अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...