आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक आरोग्य केंद्र:आलियाबाद येथे पावसाळी आजाराबद्दल गावात सर्वेक्षण

जळकोट6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील ‌आलियाबाद येथे जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत आरोग्यवर्धिनी टीमने संपुर्ण गावात फिरून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून गावात ॲबेटींग करून आजाराबद्दल मार्गदर्शन केले.

सध्या पावसाळा सुरु आहे व कोरोना पेशन्टाची संख्या वाढतीय.त्यामुळे किटकाद्वारे पसरणाऱ्या आजाराबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सरपंच ज्योतिका चव्हाण यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, अभियंता जी.जी.बिराजदार,जलजीवन मिशनचे अनिल राठोड,आरोग्य सेवक एस.डी. मोगरकर , आरोग्य सेविका जी.बी.ढगे, रिषा चव्हाण, ग्रामसेवक अविनाश खुटेंगावे, संजय पवार, माणिक राठोड ,हरीदास राठोड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...