आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:भैरवनाथ मंदिरास  पै.काकासाहेब पवार यांची भेट

परंडा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ मंदिरास सोमवार (दि.१) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर सरचिटणीस पै.काकासाहेब पवार यांनी भेट दिली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर सरचिटणीस पदी पै.काकासाहेब पवार यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांनी श्रीकाळ भैरवनाथ मंदिरास भेट देऊन दर्शन घेतरे व मंदिरात पवार यांच्या हस्ते श्रीची पाद्यपुजा करुन आरती करण्यात आली. यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी श्री काळभैरवनाथ देवस्थानचे मुख्य पुजारी संजय महाराज विश्वस्त मयुर पुजारी, सागर पुजारी, पै नवनाथ जगताप, उपसरपंच भाऊसाहेब मांडवे, पै.बाळासाहेब पडघन, पै.राम पाटील, अंगद फरतडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...