आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिन:लोहारा शहरात महापरिनिर्वाणदिनी प्रतिमेचे पूजन

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. ६ ) सकाळी सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नागरीक मारुती रोडगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी श्रीकांत कांबळे, मिलिंद नागवंशी, नवाज सय्यद, हेमंत माळवदकर, माणिक तिगाडे, दिगंबर कांबळे, भागवत वाघमारे, बालाजी रोडगे, दगडू तिगाडे, काशिनाथ कांबळे, हरी कांबळे, तात्या कांबळे, सतिश माटे, सुशांत कांबळे, अमोल कांबळे, मोहन वाघमारे यांच्यासह इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...