आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाडा:खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्याचा आखाडा

लोणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील लोणी येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रे निमित्त जंगी कुस्त्याचा आखाडा आयोजित करण्यात आला.यावेळी मुलींच्या कुस्त्यात े लोणीची तेजस्वी शिंदे विरुद्ध नगरची आफ्रिन् शेख अशी अशी कुस्ती निकाली लावण्यात आली.अंतिम कुस्ती सोनारी येथील पैलवान विजय मांडवे व इचलकरंजी येथील पैलवान प्रशांत जगताप यांच्यात झाली.

यात्रा उत्सवासाठी सरपंच शहाजी शिंदे, उपसरपंच विनोद शिंदे, सरपंच नवनाथ शिंदे, नागनाथ पाटील, चंद्रकांत शिंदे, वशिष्ठ जगताप, महावीर शिंदे हनुमंत शिंदे, शंकर शिंदे, दगडू केमदारणे, भालचंद्र केमदारणे, सुखदेव माळी आदीनी पुढाकार घेतला. वस्ताद म्हणून विष्णु शिंदे, शिवाजी माळी, कुबेर शिंदे, मुकुंद शिंदे, माळी, तुकाराम शिंदे, केमदारणे, हारून पठाण आदीनी सहभाग नोंदविला.

बातम्या आणखी आहेत...